मेष: अनुकूल ग्रह तुम्हाला नवीन संधी देईल. संशोधन कार्यात यश
वृषभ: दिवस संमिश्र, प्रलोभने टाळा. कायदेशीर सल्ला घ्या.
मिथुन:आजवरच्या अनुभवाचा फायदा होईल. नवीन संधी मिळेल
कर्क: कामाचा ताण वाढेल. नोकरीत काही चांगले अनुभव
सिंह: दूरचे प्रवास होतील. मन आनंदी राहील. अहंकार टाळा.
कन्या: काहीशी प्रतिकुलता आहे. गरजूना मदत करा.
तुळ: मोठी गुंतवणुक करू शकता. व्यावसायिक प्रतिस्पर्धींची माघार
वृश्चिक: आर्थिक प्रगती होईल. अडथळे दूर होतील.
धनु : अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी येणी वसूल होतील.
मकर: मन उत्साही राहील. घरगुती कामाला प्राधान्य द्याल.
कुंभ: व्यवसायिक यश लाभेल. मन आनंदी राहील. सौख्य लाभेल.
मीन : आर्थिक लाभ होतील. ज्येष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल.





