मेष: प्रिय व्यक्तीची भेट, मन आनंदी राहील. कौटुंबिक सुख
वृषभ: उद्योग, व्यवसाय वाढेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्य मिळेल.
मिथुन: प्रिय व्यक्तीची भेट, छोटे प्रवास घडतील. सिद्धी प्राप्त होतील.
कर्क: मनासारखी कामे होतील. स्वप्ने साकार होतील.
सिंह: अडचणी दूर होतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.
कन्या: धन संपत्ती वाढेल. व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान
तुळ: तयार कपडे, सौंदर्य प्रसाधन विक्रेते यांना चांगले यश मिळेल.
वृश्चिक: आज काही महत्वाचे निर्णय नकोत. पाळीव पशुपासून लाभ
धनु: कर्मचाऱ्यांकडून सहकार्य, व्यवसायात उत्तम यश मिळेल.
मकर: अनुकूल दिवस आहे. भ्रमंती घडेल. बढतीचे योग आहेत.
कुंभ: हळूहळू अनुकूलता वाढेल. काही सुखद अनुभव येतील.
मीन : मन आनंदी राहील. मात्र महत्वाची कामे आज टाळावीत.





