मेष: सुख, समाधान प्रदान करणारा दिवस ठरेल, नवीन अनुभव प्राप्त
वृषभ: लॉटरी सट्टा यापासून लांब रहा, अफवांना बळी पडू नका
मिथुन: राजकारणात मनाप्रमाणे यश, नवीन जबाबदारी स्वीकाराल
कर्क: मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, नकारात्मक विचारापासून दूर
सिंह: नातेसंबंधापेक्षा कर्तव्याला मान द्या, सत्याची कास धरा
कन्या: भौतिक सुखाचा लाभ, आत्मिक समाधान प्राप्त होईल
तुळ: विनाकारण खर्च वाढू शकतो, नियोजनबद्ध व्यवहार करा
वृश्चिक: जलाशयापासून लांब रहा जल क्रीडेतून नुकसान संभावते
धनु:एखाद्या बंधनातून मुक्तता होईल, शांती समाधान लाभेल
मकर: ज्ञानी पुरुषाची साथ लाभेल व्यावहारिक अडचणी दूर होतील
कुंभ: इतरांवर टीका करताना अंतर्मुख होऊन विचार करावा
मीन : कौटुंबिक मतभेद वाढतील, मतभेदातून मानसिक त्रास





