मेष: सगळयांचे उत्तम सहकार्य लाभेल. सखोल संशोधन कराल.
वृषभ: सामाजिक कार्यात सहभाग. नोकरीत कामाचा जोर वाढेल.
मिथुन: पराक्रम गाजवाल. दबदबा वाढेल. सिद्धी प्राप्त होतील.
कर्क: मोठी जोखीम घेऊ नका. अनुकूल गुरू मदत करेल.
सिंह: कर्तृत्व दाखवल्यास यश. भागीदारीत वादविवाद टाळा.
कन्या: विनाकारण त्रास होईल. खर्च वाढतील. आरोग्य सांभाळा.
तुळ: प्रवास कार्यसाधक होतील. गुंतवणूक करण्यास चांगला दिवस
वृश्चिक: मौल्यवान खरेदी होईल. कामाचा पसारा वाढेल.
धनु: काही विशेष घटना घडतील. मौल्यवान खरेदी होईल.
मकर: आध्यत्मिक लाभ, राजकीय क्षेत्रात वाटचाल कराल.
कुंभ: सखोल संशोधन करण्यास उत्तम कालावधी, नवीन मार्ग सापडेल.
मीन: बचतीतून लाभ होतील. दानधर्म करावा.





