मेष: प्रापंचिक सुख मिळेल. भावंडांशी सुसंवाद, दबदबा वाढेल.
वृषभ: शब्दास मान द्यावा लागेल. विनाकारण मन अस्वस्थ राहील.
मिथुन: भावंडे मदत करतील. पराक्रम गाजवाल. दबदबा वाढेल.
कर्क: कौटुंबिक सौख्य लाभेल. मित्र मंडळी भेटतील.
सिंह: आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे. अनुकूल मंगळामुळे धनप्राप्ती
कन्या: सर्व कामात दिरंगाई, प्रवासाचे नियोजन चुकेल.
तुळ: सुखद अनुभव येतील. उत्साह वाढेल. चांगली बातमी समजेल.
वृश्चिक: कामाच्या ठिकाणी उत्साह ऐनवेळी नवीन जबाबदारी पडेल.
धनु: कोर्ट कामात प्रगती होईल. एखादी अप्रिय बातमी येऊ शकते.
मकर: धनलाभ होईल. मात्र इतर बाबतीत फारशी अनुकूलता नाही.
कुंभ: घरगुती कामात वेळ व्यतीत होईल. येणी वसूल होतील.
मीन: व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल.





