मेष : कठोर होऊन धाडसी निर्णय घ्यावे लागतील, दिवस अनुकूल
वृषभ : प्रिय व्यक्तींची भेट होईल आशावादी दिवस, कामात यश
मिथुन : पूर्वार्धात सर्व कामे पूर्ण करा, उत्तरार्धात आळसपणा जाणवेल
कर्क : मनोधैर्य वाढवून कामे करावी लागतील
सिंह : वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल, चांगले अनुभव येतील
कन्या : अनुकूल ग्रहमान असेल, प्रगती साध्य करता येईल
तुळ : आजचा प्रवास कंटाळवाणा ठरेल, आरोग्याची काळजी घ्या
वृश्चिक : हताश व हतबल झाल्यासारखे आज वाटेल
धनु : कुटुंबासाठी वेळ द्याल नवीन प्रयोग यशस्वी ठरतील, लाभ होईल
मकर : अनुकूल दिवस असेल आनंददायी बातमी कानी पडेल
कुंभ : आज महत्त्वाचे करार लांबणीवर ठेवा, घाई गडबड नको
मीन : अनपेक्षित वस्तूंचा लाभ होईल, मनोकामना पूर्ण होईल
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





