मेष: आज कर्ज घेणे देणे टाळा, ऋणमुक्त होण्यास प्राधान्य द्या
वृषभ: प्रयत्नांना यश नक्की मिळेल परंतु बळ वाढवावे लागेल
मिथुन: नवीन ज्ञानात भर पडेल कौटुंबिक सुख व शांती मिळेल
कर्क: जुनी येणी वसूल होतील. जुने व्यवहार आज पूर्ण होतील
सिंह: गुंतवणूक करताना ज्येष्ठांची संमतीनुसार वागा, तोटा कमी होईल
कन्या: ज्येष्ठांची नाराजी दूर करण्यात वेळ जाईल
तुळ: एखाद्या गोष्टीचा शोध पूर्ण होईल, मनातील शंका दूर होईल
वृश्चिक: अभ्यासपूर्वक कामे करा अफवा अथवा भ्रमावर विश्वासनको
धनु: संमिश्र दिवस, कामातील एकाग्रता सातत्य सोडू नका
मकर: शिक्षणातील अडचणी दूर होतील, नवीन विषय हाताळाल
कुंभ: मनाप्रमाणे कामे होतील पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करा
मीन: विचारांची गुंतागुंत वाढेल अध्यात्मिक ज्येष्ठांचा सल्ला घ्या





