मेष: चांगले करार होतील. मन आनंदी राहील. वाहन सुख लाभेल.
वृषभ: व्यवसाय वाढेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील.
मिथुन: आध्यात्मिक व्यक्तीची भेट होईल. सिद्धी प्राप्त होतील.
कर्क: दिवसाची सुरुवात चांगली मनासारखी कामे पार पडतील.
सिंह: कुलदेवतेची कृपा, नोकरीत चांगले अनुभव येतील.
कन्या: व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. बोलताना काळजी घ्या.
तुळ: मन प्रसन्न राहील. तीर्थयात्रा घडेल. सखोल संशोधन कराल.
वृश्चिक: रखडलेली कामे पूर्ण होतील. स्वत:च्या आनंदासाठी खर्च कराल.
धनु: महिलांकडून लाभ होतील. ओळखीच्या व्यक्तीकडून सहकार्य.
मकर: नोकरीत खुशखबर मिळेल. परदेश गमनाचे योग आहेत.
कुंभ: संत संगती लाभेल.कुलदेवतेची प्रसन्नता लाभेल.
मीन: हातून चांगली कामे झाली तरी महत्वाची कामे पूर्ण होणार नाहीत.





