मेष: मन स्थिर ठेवा, अधीरतेने नुकसान होऊ शकते
वृषभ: धार्मिक कार्यात भाग घ्याल सात्विक आनंद लाभेल
मिथुन: इतरांशी तुलना करू नका आत्मविश्वास वाढवून कामे करा
कर्क: प्रिय व्यक्तीशी दुरावा निर्माण होऊ शकतो, शब्द जपून वापरा
सिंह: वरिष्ठांची मर्जी लाभेल, कौतुक व शाबासकी मिळेल
कन्या:आर्थिक व्यवहार पूर्ण होतील नवीन संधी लाभेल
तुळ: कुटुंबासाठी वेळ द्याल, आनंदी क्षण अनुभवाल
वृश्चिक: अर्धवट कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल, गोड बोलून कामे करा
धनु: आरोग्याबद्दल कटकट जाणवेल विश्रांती घ्यावी लागेल
मकर: जुनी येणी वसूल होईल आर्थिक प्रश्न मिटतील
कुंभ: कष्टाचे फळ मिळेल, परंतु अपेक्षेपेक्षा कमी असेल, समाधान माना
मीन: प्रिय व्यक्तीचा रोष राग सहन करावा लागेल, नाती जपा





