मेष: बौद्धिक क्षेत्र गाजवाल. मार्ग सापडेल. प्रवास घडतील.
वृषभ: आत्मसन्मान ठेवणे आवश्यक. अहंकार बाळगू नका.
मिथुन: मित्रांचे सहकार्य मिळेल. उत्तम लाभ होतील.
कर्क: व्यवसाय वाढेल. कामानिमित्त बाहेर गावी जावे लागू शकते.
सिंह: अचानक लाभ होतील. उपासना फळास येईल.
कन्या: अडथळे दूर होतील. नवीन संधी निर्माण होतील.
तुळ: व्यवसाय वाढेल. आर्थिक प्रगती होईल. काळजीपूर्वक पावले टाका.
वृश्चिक: अधिकाराचा लाभ मिळेल. सन्मान होईल. मार्ग सापडेल.
धनु: सौख्य प्रदान करणारा दिवस आहे. मन आनंदी राहील.
मकर: अपेक्षाभंगाचे दु:ख, राजकीय क्षेत्रात अपमानाचे प्रसंग येतील
कुंभ: काही सुखद अनुभव येतील. मात्र व्यवसायात तीव्र स्पर्धा जाणवेल.
मीन: आर्थिक आवक उत्तम, प्रिय व्यक्तीकडून भ्रमनिरास होऊ शकतो.





