मेष: कौटुंबिक प्रश्न सहमतीने सुटतील. धाडसी निर्णय घ्याल.
वृषभ: मनातील मरगळ दूर करा. कामात काही बदल घडतील.
मिथुन: काही कामे होतांना अडथळा व मनाची उदासिनता
कर्क: बौद्धिक क्षेत्र गाजवाल. धन संपत्ती व खर्च देखील वाढेल.
सिंह: व्यवसायात मान वाढेल. कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ
कन्या: मन प्रसन्न राहील, कौटुंबिक कुरबुरीचा सामना करावा लागेल.
तुळ: नातेसंबंधातील कटूता संपुष्टात येण्यासाठी अनुकूल काळ आहे.
वृश्चिक: विचारांची घालमेल होईल. ईश्वरी अनुसंधानाने यश मिळेल.
धनु: मित्र नातेवाईक यांचे सहकार्य लाभेल. मनासारखी कामे होतील.
मकर: व्यवसाय व्यापारात नविन संधी उपलब्ध होतील.
कुंभ: प्रेमाच्या व्यक्तीचा सहवास लाभेल. सहल घडेल.
मीन: नविन कामामध्ये न पडता नेहमीची कामे चालू ठेवा.





