मेष: ग्रह अनुकूल असले तरीही सांभाळून पावले टाका.
वृषभ: सामाजिक कार्य करताना काळजी घ्या.
मिथुन: नाती सांभाळा. सरकारी कामात अडथळे येतील.
कर्क: व्यापार वाढेल. धाडसी निर्णय घ्याल. आर्थिक लाभ वाढतील.
सिंह: भेटवस्तू मिळतील. अचानक लाभ होतील.संततीची काळजी घ्या.
कन्या: आर्थिक दृष्टीने चांगला दिवस आहे. सुखद अनुभव येतील.
तुळ: कर्ज मंजूर होईल. सरकारी कामे पुढे सरकतील.
वृश्चिक: धन संपत्ती वाढेल. मोठी कामे पूर्ण होतील.
धनु: मन प्रसन्न राहील कुलदेवतेची कृपा राहील. अडचणी दूर होतील.
मकर: मन उदास राहील. कष्टाचे फळ मिळेल. मात्र खर्च वाढेल.
कुंभ: कामे मार्गी लागतील. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील.
मीन: काही सुखद घटना घडतील, आर्थिक बळ वाढेल.





