मेष: कुटुंबासोबत यात्रा सहलीचे आयोजन कराल, उत्साह असेल
वृषभ: नवीन व्यवहार जपून करा ज्येष्ठांचा सल्ला नक्की घ्या
मिथुन: मनातील स्वप्न साकार होईल, ऐच्छिक गोष्टी घडतील
कर्क: नवीन करार करावे लागतील, महत्त्वाचे निर्णय घ्याल
सिंह: कुटुंबासाठी वेळ द्या, मूल्यवान नाती जपा
कन्या: वाहन जपून चालवा, अति घाई गडबड टाळा
तुळ: घरगुती समस्या सोडविण्यासाठी वेळ द्याल, संयमाने कामे करा
वृश्चिक: प्रगतीकारक दिवस असेल नवीन संधी लाभतील, लाभ घ्याल
धनु: जोडीदाराच्या व्यवसायात लाभ होईल, यश मिळेल
मकर: अनुकूल दिवस असेल, मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवा
कुंभ: मनाप्रमाणे परिस्थिती अनुकूल होण्यास संयम बाळगावा लागेल
मीन: दिलेले शब्द व वचन पाळण्यास महत्त्व द्या, स्वार्थ टाळा





