मेष: मोठी जोखीम टाळा. सरकारी कायदे पालन कटाक्षाने करा.
वृषभ: सन्मान मिळेल मात्र त्यासाठी अधिक खर्च होईल.
मिथुन: अनुकूल दिवस आहे. व्यापार वाढेल. भरभराट होईल.
कर्क: शेतीतून लाभ होतील. पित्याशी मतभेद संभवतात.
सिंह: आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल.
कन्या: संमिश्र ग्रहमान, मनासारखी कामे होतील. मौल्यवान खरेदी.
तुळ: आत्मविश्वास वाढेल. स्वप्ने साकार होतील.
वृश्चिक: संमिश्र दिवस आहे. विवेकबुद्धीचा वापर कराल.
धनु: अनुकूल दिवस, कायदा क्षेत्रातील लोकांना मोठ्या संधी.
मकर: नवीन संधी चालून येतील. राजकारणात निराशा होऊ शकते.
कुंभ: प्रिय व्यक्तीची भेट होईल. सहल घडेल. गृहकलह टाळा.
मीन: नेहमीची कामे चालू ठेवा. ज्येष्ठ व्यक्तीकडून लाभ.





