मेष:घाई गडबडीत कुठलेच निर्णय घेऊ नका, विषयाचा अभ्यास करा
वृषभ:कामांमध्ये मानसन्मान वाढून प्रतिष्ठा वाढेल
मिथुन: आर्थिक संकट दूर होण्यासाठी मेहनत वाढवावी लागेल
कर्क: मौल्यवान वस्तू घेण्याची इच्छा असल्यास पूर्ण होईल
सिंह: उत्साही व आनंदी दिवस, कुटुंबाबरोबर वेळ घालवाल
कन्या: मनातील इच्छा आकांक्षा इतरांकडे बोलून दाखवू नका
तुळ: जोडीदाराला समजून घ्या. त्यांच्या विचारांचा आदर करा
वृश्चिक: अनोळखी व्यक्तीवरील अतिविश्वास घातक ठरेल
धनु: करत असलेल्या विषयाचा अभ्यास एकग्रतेने करा, यश नक्की
मकर: लोकांचे मत ऐका, पण मनाचा कौल नक्की घ्या
कुंभ : घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा, यश नक्की मिळेल
मीन: दु:खानंतर सुखही येणार यावर विश्वास ठेवा





