मेष: ज्येष्ठ व्यक्तींशी वाद संभावतो शब्द जपून, मोठ्यांचा आदर करा
वृषभ :उधारी देणे टाळा, देणे असल्यास फेडा
मिथुन: उत्साही असाल, ऊर्जावान असाल, दिवस आनंदी जाईल
कर्क: मौल्यवान वस्तू जपा, अपात्र व्यक्तींवर विश्वास ठेवू नका
सिंह: आजचा दिवस लाभदायक असेल, मेहनत वाढवा ा
कन्या: आपल्याकडून कोणाचे नुकसान होऊ देऊ नका
तुळ: श्रेष्ठ व्यक्तीची भेट, त्यांच्या सान्निध्यात सात्विक ऊर्जा मिळेल
वृश्चिक: इच्छापूर्ती होईल, केलेल्या कष्टाचे फळ मिळेल, आनंदी असाल
धनु: मानसिक त्रास, लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका
मकर: शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल आरोग्याकडे लक्ष द्या
कुंभ: मित्राला आर्थिक मदत कराल समाधान वाटेल
मीन : कुटुंबासोबत लहान प्रवासाला जाल, आनंदी असाल.