मेष: वेळ असल्यास अनुभवी लोकांबरोबर व्यतित करा
वृषभ:आयुष्यातील सर्व गोष्टी पूर्ण होतील, संयम बाळगावा लागेल
मिथुन: आनंदाची बातमी कळेल इच्छा पूर्ण होतील
कर्क:इतरांबद्दल ज्या भावना ठेवाल, तशाच आपल्यासोबत घडतील
सिंह: मनातील शंका व संशयामुळे काम बिघडेल, विश्वासपूर्वक करा
कन्या: स्वत:वर विश्वास असेल तरच मोठे कामे हाती घ्या
तुळ: एखाद्याला दोष देण्यापूर्वी शहानिशा करा, अन्यथा पस्तवाल
वृश्चिक: जोडीदाराशी असलेला विरोध इतरांकडे बोलून दाखवू नका
धनु: आवडीचे काम करायला मिळेल, त्यामुळे आनंदी असाल
मकर: जवळील व्यक्तीच्या अबोल्यामुळे मानसिक त्रास होईल
कुंभ: कुटुंब कल्याणाकरिता एखादा धार्मिक विधी आयोजित कराल
मीन : चंचल स्वभावावर व मनावर ताबा ठेवा, संयमी रहा.