मेष: मनाला पटत नसले तरी एखादे काम करावे लागेल
वृषभ: प्रामाणिकपणे चूक मान्य केल्यास शिक्षा होणार नाही
मिथुन: चांगल्या कामाची सुरुवात करण्याचा आज उत्तम दिवस
कर्क: कुटुंबातील घटना वा विषय इतरांना सांगू नका, गैरसमज होईल
सिंह: अनपेक्षित लाभ होतील मनाप्रमाणे घटना घडतील
कन्या: जवळील लोकांवर अविश्वास दाखविल्याने नुकसान
तुळ: सोशल मीडियांपासून सांभाळून, अमिषांना बळी पडू नका
वृश्चिक: मोठा लाभ झाल्यास योग्य ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न करा
धनु: आपल्यापेक्षा लहान व्यक्तींना सांभाळून घ्या
मकर: एखाद्या घटनेमुळे निराश व्हाल. पण विषय समजून घ्या
कुंभ: एखाद्याला शब्द देताना विचार करून द्या विचारपूर्वक द्या
मीन: एखाद्या घटनेमुळे आज आनंद नीट घेता येणार नाही