मेष: मनातील संकल्पना पूर्ण होतील, कौटुंबिक वातावरण छान
वृषभ: आजचा दिवस क्लेशकारी तापदायक ठरू शकतो
मिथुन: नवीन समस्या उद्भवतील परिस्थितीवर मात करणे त्रासदायक
कर्क: अनपेक्षित लाभ होतील धनवृद्धीचे नवीन योग
सिंह: महत्त्वाच्या नात्यांना कामाला प्राधान्य द्या, वेळ वाया घालवू नका
कन्या: हितशत्रूंचे कटकारस्थान वाढेल, सावध व सतर्क रहा
तुळ: वेळेत गैरसमज दूर करून घ्या व्यवहारात स्पष्टता ठेवा
वृश्चिक: मोठे व्यवहार उलाढाली वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार करा
धनु: अफवांवर विश्वास ठेवू नका विवेक बुद्धीचा वापर करा
मकर: सकारात्मक विचाराने दिवसाची सुरुवात करा
कुंभ : कामानिमित्त दमछाक होईल शारीरिक दगदग होईल
मीन: शब्द जपून वापरा, अर्थाचा अनर्थ होऊ शकतो





