मेष: व्यवसायात वाढ, सरकारी कामातून मात्र त्रास होऊ शकतो.
वृषभ: वेळ न दवडता कामे पूर्ण करा. धार्मिक यात्रेसाठी उत्तम काळ
मिथुन:नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. बढती मिळेल.
कर्क: वादविवाद टाळा. कोर्ट कचेरीत वेळ वाया जाईल.
सिंह: उत्तम अर्थप्राप्ती, गरजूना मदत करा. स्त्राr धन वाढेल.
कन्या: व्यावसायिक प्रतिस्पर्धी शरण येतील. मोठी गुंतवणुक टाळा.
तुळ: स्थावर संपत्तीबाबत काही मार्ग निघू शकतात.
वृश्चिक: शौर्य दाखवण्याची वेळ नाही. अनैतिक कामे टाळा.
धनु: आशादायक घटना घडतील. शेती कामात वाद टाळा.
मकर: अर्थकारण मजबूत होईल. कनिष्ठ व्यक्तींची साथ लाभेल.
कुंभ : दिवसभरात महत्वाची कामे पूर्ण करा. वत्तृत्व गाजेल.
मीन: वाहन सुख लाभेल. व्यापारात लाभ होतील. छोटे प्रवास घडतील.





