मेष: नोकरीत चांगले अनुभव येतील. व्यवसाय वाढेल.
वृषभ: सात्विक सौख्याचा आनंद घ्याल. धार्मिक कार्यक्रमात सहभाग
मिथुन: विनाकारण गैरसमज होतील. दानधर्म कराल.
कर्क: अनुकूल ग्रह इच्छा पूर्ण करतील. मानसिक समाधान
सिंह: आर्थिक लाभ वाढतील. मौल्यवान वस्तू सांभाळा.
कन्या: प्रवास योग, व्यावसायिक बैठका यशस्वी होतील.
तुळ: घरासाठी वेळ द्यावा लागेल. हरवलेल्या वस्तू सापडतील.
वृश्चिक: व्यावसायिक यश मिळेल. स्वप्ने साकार होतील.
धनु: संमिश्र दिवस आहे. अपेक्षित यश मिळण्यास वेळ लागेल.
मकर: प्रसन्न सकाळ उजाडेल. मनाला आनंदाचे उधाण येईल.
कुंभ : खर्चात वाढ संभवते. सामाजिक कामासाठी देणगी द्याल.
मीन: विरोधक पराभूत होतील. स्वप्ने साकार होतील.





