मेष: आर्थिक लाभ होतील. कामे पूर्ण होतील. धर्म कार्य कराल.
वृषभ: दानधर्म करा. अचानक एखादा मोठा खर्च येऊ शकतो.
मिथुन: मोठे खर्च उद्भवतील. मात्र त्याची तजवीज होईल.
कर्क: खर्चात वाढ होऊ शकते. संध्याकाळ आनंदाची.
सिंह: कामे पूर्ण करा. गरजूना मदत करा.
कन्या: तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. मोठी गुंतवणुक टाळा.
तुळ: व्यावसायिक जागेत बदल संभवतो. विजयश्री मिळेल.
वृश्चिक: काही सुखद समाचार मिळतील. अन्यथा मोठे संकट येईल
धनु: मन उत्साही राहील. मात्र उधारी वाढेल. आर्थिक चिंता
मकर: मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. व्यवसाय वाढेल.
कुंभ : आत्मविश्वास वाढेल. दिवस आनंदात व्यतीत कराल.
मीन: नियोजन बदलेल. मौल्यवान खरेदी होईल.





