मेष: रोजच्या उपयोगातील वस्तू नवीन खरेदी करता येईल.
वृषभ: मानसिक प्रसन्नता वाढेल बिघडलेल्या कामात सुधारणा होईल
मिथुन: मनोरंजन होईल, कुटुंबासोबत वेळ घालवाल
कर्क: नवीन वास्तू अथवा वस्तू घेण्याची इच्छा पूर्ण होईल
सिंह: वरिष्ठांची मनाप्रमाणे साथ लाभणार नाही, मानसिक त्रास
कन्या: आर्थिक अडचणी दूर होतील योग्य आर्थिक नियोजन
तुळ: आज अनुकूल दिवस नसल्याने जोखमीचे निर्णय नको
वृश्चिक: कुटुंबासोबत धार्मिक यात्रा घडेल, कौटुंबिक मतभेद दूर होतील
धनु: मोठ्या बैठकीत भाग घ्या महत्त्वाचे निर्णय घेता येतील
मकर: आर्थिक नियोजन करण्याची गरज भासेल, व्यवहार जपून करा
कुंभ: नवीन मैत्री होईल, भावना जपणारी साथीदार मिळेल
मीन: घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल आनंद लाभेल





