मेष: वाणीच्या प्रभावाने जबाबदारी वाढेल. मनाप्रमाणे कामे होतील.
वृषभ: नवीन जबाबदारी तणावाची, नित्यकामामध्ये प्रगती साधाल
मिथुन: नवीन ओळखीतून लाभ, कामाच्या संधी येतील. मित्रांची मदत
कर्क: सकारात्मक विचाराने कार्य करा, वरिष्ठांचा विश्वास मिळवाल.
सिंह: कामातील आत्मविश्वासाने कौशल्यपूर्ण कार्य संपादन कराल.
कन्या: परिवारिक जीवनात काही मतभेद, एखादी शुभ वार्ता मिळेल
तुळ: सकारात्मकतेने कामाला सुरुवात करा. भागीदारीत यश
वृश्चिक: मेहनतीने कार्य करून यश मिळवाल. मित्रंाचे सहकार्य लाभेल
धनु: कौटुंबिक कार्यात प्रगती, नविन संबंध प्रस्थापित होतील.
मकर: कर्तृत्वाने कौशल्याने जबाबदारी वाढेल.
कुंभ: नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे.
मीन: कुटुंबातील सदस्यांकडून भावनिक साद घातली जाईल.





