मेष: नवे काम सुरू करण्याआधी नीट विचार करा. उपासना करा.
वृषभ: व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा. भागिदारांच्या मतांचा आदर करा.
मिथुन: संवादाने भागीदारीच्या कामात यश मिळेल.
कर्क: कामाच्या ठिकाणी तणाव वाढला तरी संवादाने मार्ग निघेल
सिंह: वरिष्ठांच्या मताचा आदर करा. अध्ययनासाठी अनुकूल.
कन्या: कामामध्ये काही प्रमाणात तणाव असला तरी अपेक्षित यश
तुळ: संवाद साधतांना भावनांवर नियंत्रण ठेवा. अडचणींवर मात कराल.
वृश्चिक: मित्र सहकारी यांचेकडून स्तुती सुमने मिळतील.
धनु: आत्मविश्वास वाढेल. वाणीवर नियंत्रण ठेवा
मकर: जुने वाद मिटवण्यासाठी आजचा दिवस योग्य.
कुंभ: सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. नविन कल्पनांना बळ द्याल
मीन: आपल्या कौशल्यामुळे वरिष्ठांचा विश्वास वाढेल.





