मेष: फायद्याचे करार होतील. नोकरीच्या ठिकाणी लाभ होतील.
वृषभ: शेअर्स/लॉटरी यात नशीब अजमावून बघा.
मिथुन: वत्तृत्व चमकेल. सामाजिक कार्यात चमक दाखवाल.
कर्क: अनुकूल गुरू स्वप्ने साकार करतील.
सिंह: कुलदेवतेची कृपा राहील. चांगले अनुभव येतील.
कन्या: खरेदी होईल. पशूंपासून सावध रहा. स्वत:साठी खर्च कराल.
तुळ: मन साशंक राहील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. चैनीवर खर्च कराल.
वृश्चिक: रखडलेली कामे पूर्ण करा. बोलताना कळजी घ्या.
धनु: नोकरीत बढती/बदली होईल. मेहनत केल्यास उत्तम यश मिळेल.
मकर: परदेश गमनाचे योग आहेत. मौल्यवान खरेदी होईल.
कुंभ: कामे रेंगाळतील. विनाकारण कटकटी होऊ शकतात.
मीन: मन आनंदी राहील. नात्यातून सहकार्य मिळेल.









