मेष: उत्तम ग्रहमान, मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील, लाभ होईल
वृषभ: मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, गर्दीच्या ठिकाणी जपा
मिथुन: प्रिय व्यक्तींची भेट होईल नवीन अनुभव पदरी पडतील
कर्क: मनातील एखादे स्वप्न पूर्ण होईल, आत्मिक समाधान लाभेल
सिंह: आर्थिक अडचणी दूर होतील मित्रांची उत्तम साथ लाभेल
कन्या: आजचे वक्तृत्व टिपणी जपून करा, बोलताना काळजी घ्या
तुळ: एखादे संशोधन पूर्ण होईल काही गोष्टींचा उलगडा होईल
वृश्चिक: भौतिक सुखाचा आनंद घेता येईल, समाधान प्राप्त होईल
धनु: भिन्न लिंगी व्यक्तीकडून अडलेली कामे पूर्ण होतील
मकर: परदेशगमनाचे योग जुळून येतील, लांबचे प्रवास घडतील
कुंभ: श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्तींची साथ लाभेल, संगतीचा फायदा होईल
मीन: महत्त्वाच्या कामामध्ये अडचण येऊ शकते, धीराने कामे करा





