मेष: मनाप्रमाणे घटना घडतील. स्वप्ने साकार होतील. लाभ होतील.
वृषभ: अचानक एखादा सुखद अनुभव येऊ शकतो.
मिथुन: वाणीवर संयम ठेवा. लाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
कर्क: अनावश्यक खर्च टाळावा. कुटुंबात जुळवून घ्यावे लागेल.
सिंह: मनाप्रमाणे घटना घडतील. सिद्धी आणि प्रसिद्धी मिळेल.
कन्या: समूहकार्यामध्ये सहभाग वाढेल. मनाप्रमाणे घटना घडतील.
तुळ: कार्यसाधक दिवस आहे. मन आनंदी राहील.
वृश्चिक: यश मिळविण्यासाठी प्रयत्न वाढवावेत. व्यवसाय वाढ होईल.
धनु: आरोग्याकडे लक्ष द्यावे. सुखद अनुभव येतील.
मकर: मित्रमंडळीसह प्रवास घडू शकेल. आर्थिक लाभ होतील.
कुंभ: कामामध्ये मन लागेल. प्रसिध्दी मिळेल. वेळ दवडू नका.
मीन: तत्कालिक घटनामुळे पूर्व नियोजन बदलावे लागेल.





