मेष: सकारात्मक राहा, प्रवासावेळी महत्त्वाची कागदपत्रे सोबत घ्या
वृषभ: नियोजन करतांना निधी विषयक धोरण निश्चित करा.
मिथुन: सुसंगत मिळाल्याने प्रतिष्ठा उंचावेल. गुंतवणूक काळजीपूर्वक करा
कर्क: तणावापासून मुक्त राहा, संशयास्पद भागीदारीला भूलू नका.
सिंह: हितशत्रू चुकीची माहिती देऊन हानी पोहोचविण्याची शक्यता
कन्या: महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द काळजीपूर्वक वापरा.
तुळ: संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवाल.
वृश्चिक: रागाच्या भरात सांभाळून बोला. विनोदबुद्धी गुणविशेष आहे.
धनु: एखादा नातेवाईक सरप्राईझ देईल, पण तुमची योजना बारगळेल.
मकर: वाहन चालविताना काळजी घ्या. हितशत्रुंच्या कारवायावर लक्ष ठेवा.
कुंभ: कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.
मीन: सावधनता बाळगा, शांतपणे ताणतणावावर मात करा.





