मेष: सामाजिक कार्यातून लाभ होईल, वृद्धांच्या सेवेतून समाधान
वृषभ: प्रिय व्यक्तीत निर्माण झालेले गैरसमज दूर होतील
मिथुन: भागीदाराच्या व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होतील
कर्क: सुखकारक क्षणांचा लाभ घेता येईल, मौजमजा कराल
सिंह:मनातील हितगुपीत इतरांकडे व्यक्त करू नका, नुकसान वाढेल
कन्या: आलेल्या अडचणी दूर होतील, संकटांवर मात कराल
तुळ: एखादा शोध एखादी मोहीम आज पूर्ण होईल, कामात यश
वृश्चिक:आपल्या क्षेत्रात नावलौकिक करता येईल
धनु: मन:शांतीसाठी योगासन ध्यानधारणा करा, चिंता मिटेल
मकर: मानसन्मान मिळेल, कार्यक्षेत्रात उत्कर्ष साधता येईल
कुंभ: जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल, कामे पूर्ण होतील
मीन: एखादे शोध किंवा गुप्त बातमी कळेल, संशोधन पूर्ण होईल





