मेष: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल, चिंता वाढेल
वृषभ: नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ खूश असतील, कनिष्ठांची साथ
मिथुन: अनुकूल दिवस असेल जोडीदाराशी वादविवाद वाढेल
कर्क: आर्थिक स्थिती बळकट होईल मनाप्रमाणे खरेदी करता येईल
सिंह: अनुकूल दिवस, सुखद घटना घडतील, चांगले अनुभव मिळतील
कन्या: धार्मिक कार्यात सहभाग घ्याल, आनंद समाधान लाभेल
तुळ: प्रवासातून लाभ व अचानक प्रवास संभवतील
वृश्चिक: राजकीय क्षेत्रात मनाप्रमाणे घटना घडतील, प्रतिष्ठा वाढेल
धनु: इच्छित मनोरथ पूर्ण होईल सुखद अनुभव घेता येईल
मकर: काही घटनांमुळे मतात परिवर्तन करावे लागेल, सावध राहा
कुंभ : प्रगतीकारक दिवस असेल कार्यसिद्धी होईल
मीन: तक्रार व वादविवाद टाळा धैर्याने काम करा