मेष: वडीलधाऱ्यांचे मत डावलू नका, त्यांचे आशीर्वाद महत्वाचे
वृषभ: धार्मिक कार्यामुळे व चांगल्या विचारांमुळे मान सन्मान
मिथुन: सरकारी कामे अथवा नियम संबंधी हलगर्जीपणा नको
कर्क: जुन्या संपत्तीच्या खरेदी किंवा विक्रीमुळे धनलाभ होईल
सिंह: कर्तव्यपालन करा, जबाबदारी टाळू नका, नंतर नुकसान संभवते
कन्या: कमिशनसंबंधित काम करत असाल तर चांगला फायदा होईल
तुळ: दगदगीचे काम टाळा, आरोग्य जपा, स्वास्थ्य बिघडू शकते
वृश्चिक: वडीलधाऱ्यांचे मन दुखावून कामात यश मिळणार नाही
धनु: परगावी जाण्याचे योग. नाते संबंध तुटणार नाही याची काळजी घ्या
मकर: कितीही कठीण काम असले तरी ते आपल्या पद्धतीने करा
कुंभ: स्पर्धा परीक्षेत भाग घेत असाल तर सराव व अभ्यास करणे गरजेचे
मीन: मनाप्रमाणे यश हवे असल्यास इच्छाशक्ती व संकल्पशक्ती वाढवा





