मेष: आळस दूर करून कामाचा वेग वाढवावा लागेल
वृषभ:मनातील निराशा दूर होईल काही प्रश्नांची उत्तरे मिळतील
मिथुन: जोडीदाराच्या सल्ल्याने वागल्यास लाभ, अडचणी दूर
कर्क: सहकार्मींची उत्तम साथ लाभेल, वरिष्ठ खूश असतील
सिंह: मनातील चिंता कमी होईल नैराश्य दूर होईल
कन्या: संमिश्र दिवस असेल, सर्व क्षेत्रात उन्नती साधता येईल
तुळ: धाडसाने निर्णय घेऊन कामे कराल
वृश्चिक: कामाचा तणाव कमी होईल, सहकर्मींची साथ लाभेल
धनु:सरकारी कामाला चालना मिळेल, अडलेली कामे पूर्ण होतील
मकर: आपल्या कामामुळे प्रतिष्ठा व मानसन्मान मिळेल
कुंभ: कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी उत्तम संधी, आळस टाळा
मीन : मौल्यवान वस्तूची खरेदी करता येईल, वाहन सौख्य लाभेल





