मेष : अधुरी कामे मार्गी लावा. धावपळ वाढेल. प्रवास घडतील.
वृषभ : काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील.
मिथुन : आर्थिक तरतूद, वत्तृत्व चमकेल. संवाद साधण्यात यश
कर्क : व्यवसायात वाढ होईल परंतु ग्रह तितकेसे अनुकूल नाही.
सिंह : ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका.
कन्या : काही चांगले अनुभव येतील. व्यावसायिक कामात प्रगती
तुळ : कामाचा ताण वाढेल. हातून चांगले काम घडू द्या.
वृश्चिक : आर्थिक बाबतीत उत्तम दिवस, काही कामे पूर्ण होतील.
धनु : संमिश्र दिवस आहे. मोठे निर्णय आज नकोत.
मकर : आत्मविश्वास वाढेल. काही चांगले अनुभव येतील. व्यवसाय वाढेल.
कुंभ : आर्थिक उलाढाल वाढेल. छोटे प्रवास घडतील. कायदे/नियम पाळा.
मीन : अनुकूल दिवस आहे. विविध प्रश्न मार्गी लागतील.
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





