मेष : दिलेला शब्द पाळावा लागेल. वरिष्ठ नाराज होऊ शकतात.
वृषभ : दबदबा वाढेल. अधिकारात बदल होतील. आर्थिक लाभ
मिथुन : कौटुंबिक कार्यात सहभाग. दानधर्म कराल.भाषेवर नियंत्रण ठेवा.
कर्क : काही अडचणी दूर होतील. स्वप्ने पूर्ण होतील. प्रवास घडतील.
सिंह : आध्यात्मिक लाभ होतील. नोकरीच्या ठिकाणी कटू अनुभव
कन्या : आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठा जपण्यासाठी खर्च कराल
तुळ : नोकरीत नवीन संधी मिळतील. कामानिमित्त प्रवास
वृश्चिक : स्पर्धेत यश मिळेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल.
धनु : सुरुवात फारशी चांगली नाही. उत्तरार्ध अनुकूल आहे.
मकर : जुने वाद मिटवा. संयमाची भूमिका घ्या. प्रेमात अपयश
कुंभ : शेतीतून उत्तम लाभ होतील. व्यवसाय वाढेल.
मीन : स्पर्धेत यश, छोटे प्रवास घडतील. लेखकांनी काळजी घ्यावी.
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





