मेष: थोर पुरुषांची आज संगत लाभेल, ज्ञानात भर पडेल
वृषभ: नकारात्मक व्यक्ती व विचार यांच्यापासून लांब राहणे हितकारक
मिथुन: विनाकारण वाद विवाद वाढतील गुप्त शत्रू त्रास देतील
कर्क: संमिश्र दिवस ठरेल महत्त्वाच्या कामांना स्थगिती मिळेल
सिंह: भौतिक सुखाचा आस्वाद घ्याल, मनाप्रमाणे आहार विहार
कन्या: कामाचा बोजा वाढेल अतिरिक्त कामे करावे लागतील
तुळ: कुटुंबासोबत वेळ घालविता येईल आर्थिक लाभ मनाप्रमाणे
वृश्चिक: व्यसनी मित्रांपासून लांब राहा, धोका संभावतो
धनु: येणाऱ्या अडचणी दूर होतील धैर्याने त्यावर मात कराल
मकर: आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल, शारीरिक थकवा होईल
कुंभ : कामाच्या ठिकाणी आपला दबदबा वाढेल अधिकारात वाढ
मीन: दिलेले शब्द पाळा, ज्येष्ठ व वरिष्ठ यांच्याशी वाद टाळा