मेष : आर्थिक चिंता मिटतील. गोड बोलून कामे करून घ्या.
वृषभ : कुटुंबासाठी खरेदी होईल. संततीबाबत खुश खबर मिळेल.
मिथुन : अर्थकारण सुधारेल. मात्र अनामिक भय दाटून येईल.
कर्क : मनासारखी कामे पार पडतील. प्रवास घडतील.
सिंह : सरकारी कामात यश मिळेल. नवीन संधी चालून येतील.
कन्या : कामाचा पसारा वाढेल. आर्थिक लाभ होतील.
तुळ : आर्थिक दृष्टीने अनुकूल, कठोर मेहनत केल्यास उत्तम लाभ होतील.
वृश्चिक : सामजिक कार्यात यश मिळेल. स्पर्धेत विजयी व्हाल.
धनु : नोकरी/ व्यवसायात अनुकूलता वाढेल. आर्थिक लाभ
मकर : शेतीतून लाभ होतील. वाहन सौख्य लाभेल.
कुंभ : दानधर्म करा. आध्यत्मिक उन्नतीसाठी चंगला दिवस आहे.
मीन : व्यवसायातून लाभ होतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल.
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल









