मेष: जुनी येणी वसूल होतील परंतु थोडे आक्रमक व्हावे लागेल
वृषभ: मोठ्या गुंतवणुकीतून अथवा शेअर बाजारातून लाभ होईल
मिथुन: एखाद्या गुपित प्रकरणामुळे मानसिक त्रास होऊ शकतो
कर्क: पोट विकाराचे आजार व जुनी व्याधी पुन्हा उद्भवेल
सिंह: जुने जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील, शेत बागायतीतून लाभ
कन्या: मिळालेल्या संधीचा सदुपयोग करा वेळ फुकट घालवू नका
तुळ: मोठ्या गुंतवणुकीसाठी सध्या वेळ योग्य नाही, संयम ठेवा
वृश्चिक: उत्तम दिवस असेल मनाप्रमाणे कार्य साधता येईल
धनु: आरोग्यात सुधारणा होईल जुनी व्याधी कमी होतील
मकर: अचानक मोठे खर्च उपटतील, आर्थिक अडचण
कुंभ: कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल कुटुंबासाठी वेळ द्याल
मीन: एखादे स्वप्न पूर्ण होईल परंतु श्रद्धा आणि संयम ठेवा.





