मेष : मनासारखी कामे होतील. नोकरीच्या ठिकाणी काळजी घ्या.
वृषभ : पराक्रम गाजवाल. सन्मान प्राप्त होतील. विनाकारण खर्च
मिथुन : काही सुखद अनुभव येतील. आवडत्या वस्तूची खरेदी
कर्क : सुरुवातीला अनुकूल दिवस आहे. अचानक लाभ होतील.
सिंह : नोकरीत उत्तम प्रगती होईल. वरिष्ठ खुश होतील.
कन्या : सिद्धी प्राप्त होतील. लक्ष्मीची कृपा राहील. यश मिळेल.
तुळ : धाडस कराल. आर्थिक लाभ होतील. प्रेमात मात्र फसवणूक
वृश्चिक : दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. आर्थिक भरभराट
धनु : वत्तृत्व चमकेल. शब्दास मान मिळेल. प्रवासात अडथळे
मकर : व्यावसायिक प्रांतात यश. राजकीय क्षेत्रात वाटचाल कराल.
कुंभ : प्रवास घडतील. खर्च वाढेल. मन:स्ताप संभवतो.
मीन : कामाची प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. व्यवसाय वाढेल.
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





