मेष : उच्च शिक्षण, दूरचे प्रवास यासाठी आजचा दिवस चांगला.
वृषभ : नोकरीत स्थिरस्थावर होण्यास अनुकूल, नैतिक मार्ग सोडू नका.
मिथुन : सर्व स्वप्ने साकार होतील. वेळ न दवडता कामाला लागा.
कर्क : गर्दीच्या ठिकाणी व प्रवासात काळजी घ्या. संध्याकाळ आनंदाची.
सिंह : आर्थिक भरभराट होईल. मंत्रविद्या सिद्ध होण्याचा दिवस
कन्या : अधिकार वाढतील. घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल.
तुळ : आर्थिक दृष्टीने यशदायी काळ शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करा.
वृश्चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. वास्तूसंबंधित अडचणी दूर होतील.
धनु : भागीदारी व्यवसायात यश, कोर्ट कामात अनुकूलता वाढेल.
मकर : योग्य कारणासाठी खर्च कराल. धन धान्य वाढेल.
कुंभ : शक्य ती सर्व कामे पूर्ण होतील. बौद्धिक लेखनात लाभ.
मीन : खर्चात वाढ होईल. वाहन जपून चालवा.
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





