मेष : व्यापार वाढेल. दीर्घकालीन गुंणवतणुकीसाठी अनुकूल दिवस
वृषभ : प्रभावी वत्तृत्व अनुभवास येईल. नोकरीत मनासारखे काम
मिथुन : आर्थिक आवक चांगली होईल. मान सन्मान मिळतील.
कर्क : देवी उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. नम्र रहा.
सिंह : व्यावसायिक क्षेत्रात प्राबल्य गाजवाल. भ्रमंती घडेल.
कन्या : नोकरीनिमित्त प्रवास करावा लागेल. संशोधन क्षेत्रात यश मिळेल.
तुळ : शनीची नाराजी जरा कमी जाणवेल. अडचणी दूर होतील.
वृश्चिक : गुंतवणूक करताना काळजी घ्या. शत्रूभय, गुपिते उघड करू नका.
धनु : ऐश्वर्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील.
मकर : संशोधन आणि चिकित्सा क्षेत्रात यश, मोठी आर्थिक उलाढाल
कुंभ : अनुकूल ग्रहमान आहे. तुमच्या प्रयत्नांना बळ लाभेल.
मीन : गृह कामासाठी खर्च कराल. देणी देऊन टाका. कर्जे घेणे टाळा.
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





