मेष : लाभदायक घटना घडतील राजकारणात मनाप्रमाणे कार्य कराल
वृषभ : दिलेल्या शब्दाला जागा, एखादे वचन पूर्ण करण्यास प्राधान्य द्या
मिथुन : गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल, मनात एक प्रकारचे वैर निर्माण होईल
कर्क : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, पथ्य पाणी पाळावे लागेल
सिंह : सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण करता येतील, अडचणी दूर
कन्या : हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण कराल
तुळ : जिवलगांशी तुटलेले नाते पुन्हा जोडता येईल, गैरसमज दूर
वृश्चिक : आपल्याच लोकांपासून मानसिक त्रास, मन शांत ठेवा
धनु : अनपेक्षित लाभ होईल, एखाद्या विषयात हमखास यश
मकर : सामाजिक कार्यात भाग घ्याल, गरजूंना मदत कराल
कुंभ : मनातील शंका भय दूर होईल नव्या जोमाने कामाला लागाल
मीन : आपल्या निर्णयावर विचारांवर स्थिर रहा, चंचलता नुकसानकारक
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





