मेष : आर्थिक बचत व नियोजन गरजेचे ठरेल, बचतीतून लाभ
वृषभ : नवीन मार्ग सापडतील एखादे शोधकार्य संशोधन पूर्ण होईल
मिथुन : क्रीडा क्षेत्रामध्ये मनाप्रमाणे यश, नावलौकिक होईल
कर्क : मनाप्रमाणे मौल्यवान वस्तूची खरेदी करता येईल, आनंदी असाल
सिंह : कामाची जबाबदारी वाढेल दगदग झाली तरी वेळेत कामे पूर्ण
कन्या : काही गोष्टींचे गूढ अर्थ स्पष्ट होतील, शंका मिटेल
तुळ : मोठी जोखीम पत्करू नका खबरदारी घ्या.
वृश्चिक : वादविवादापासून लांब राहा शब्द जपून वापरा
धनु : अचानक प्रवासाचे नियोजन बदलावे लागेल
मकर : हाती घेतलेल्या कार्यात पराक्रम गाजवाल, नावलौकिक.
कुंभ : मन प्रसन्न, आनंदी असेल मनाप्रमाणे घटना घडतील
मीन : प्रापंचिक सुख मिळेल, आनंदी समाधानी असाल
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





