मेष: सुरुवातीला फारशी अनुकूलता नाही. सांभाळून पावले टाका.
वृषभ: प्रसिद्धीच्या मागे लागू नका. शत्रू वाढतील. राजकारणात प्रगती नाही.
मिथुन: आर्थिक लाभ,मोठी जोखीम नको. मौल्यवान वस्तू सांभाळा.
कर्क: फारसे धाडसी निर्णय घेऊ नका. बोलताना काळजी घ्या.
सिंह: आनंदी वार्ता समजतील. घरगुती कामे पूर्ण कराल.
कन्या: आर्थिक दृष्टीने चांगला दिवस, प्रवासात सुखद अनुभव
तुळ: कामे रेंगाळतील. आध्यात्मिक लाभ व पैशांची व्यवस्था होईल.
वृश्चिक: अहंकार टाळा. आज गोड बोलूनच कामे होऊ शकतात.
धनु: महिला सहकाऱ्यांकडून कामे करताना तारतम्य बाळगावे लागेल.
मकर: मन आनंदी राहील. कष्टाचे उत्तम फळ मिळेल. व्यसने टाळा.
कुंभ : कामात दिरंगाई होऊ शकते. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल.
मीन: सुरुवातीला काही सुखद अनुभव येतील, आरोग्य सांभाळा.





