मेष: जोडीदाराशी वादविवाद, जिंकला तरी मानसिक त्रास
वृषभ: विद्युत उपकरण जपून वापरा धनहानी होऊ शकते
मिथुन: आर्थिक समस्या निर्माण होईल. इतरांची मदत मिळणार.
कर्क: स्वत:वर विश्वास ठेवा, इतरांवर अवलंबून राहू नका
सिंह: अनोळखी व्यक्तींशी सलगी वाढवू नका, व्यवहार टाळा
कन्या: कृषी व्यावसायिकांना कामात यश, नवीन योजनेतून फायदा
तुळ: वैवाहिक जीवनात गैरसमजातून अडचण निर्माण होईल
वृश्चिक: समोरच्याचे प्रश्न नीट समजावून घ्या, घाई गडबड टाळा
धनु : अपचन व पित्तासंबंधित आजार वाढेल.
मकर: कामाच्या ठिकाणी निर्माण झालेली अडचण दूर होईल.
कुंभ: मानसिक तणाव वाढेल, ध्यान साधना करा
मीन : आजची कामे स्वबळावर करा इतरांवर अवलंबून राहू नका.





