मेष: कुटुंबातील जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे महागात पडेल
वृषभ: विश्वासपूर्वक मेहनत करा यश नक्की, नैराश्य बाळगू नका
मिथुन: कुटुंबातील ज्येष्ठ स्त्रियांची काळजी वाटेल, त्यांचे आरोग्य जपा
कर्क: महिलावर्गांना अतिरिक्त कला कौशल्य जोपासण्यासाठी संधी
सिंह: भविष्यासाठी मोठ्या आर्थिक योजनांबद्दल विचार करू शकता
कन्या: प्रिय व जवळील व्यक्तींशी प्रेमाने वागा, वेळ द्या
तुळ: संकट निवारणासाठी कुटुंबाची साथ मिळणार नाही
वृश्चिक: कामाच्या ठिकाणी राग अनावर होऊन बाचाबाची
धनु: धाडसाने घेतलेले निर्णय लाभदायक, आत्मविश्वास वाढेल
मकर: आरोग्य पाहूनच आज लांबच्या प्रवासाचे नियोजन करा
कुंभ: आर्थिक उत्पन्नासाठी नवीन संधी उपलब्ध होतील
मीन : आपला सल्ला आज कनिष्ठ जनांना हितकारी ठरेल.





