मेष : जुनी व्याधी पुन्हा उद्भवू शकते गुप्त शत्रूंचा त्रास, सावध रहा
वृषभ : संमिश्र दिवस ठरेल नियोजनाशिवाय कामे करू नका
मिथुन : शक्यतो वादविवाद टाळा, मानसिक त्रास, संयमाने कामे करा
कर्क : अनपेक्षित लाभ होतील आनंद लाभेल, चिंता मिटेल
सिंह : घरगुती कामांसाठी वेळ द्यावा लागेल, जोडीदाराची इच्छा पुरवाल
कन्या : आरोग्याचे प्रश्न सुटतील उत्तम स्वास्थ्य लाभेल
तुळ : वक्तृत्वाने वरिष्ठांचे मन नाराज होणार नाही याची काळजी घ्या
वृश्चिक : गुरूंची कृपा लाभेल, अडचणींवर मात करू शकाल
धनु : सुखद दु:खद अनुभव पदरी पडेल. सावध व सतर्क रहा
मकर : मोठे करार वा व्यवहार जपून करा, अभ्यासपूर्वक कामे करा
कुंभ : कामाचा वेग वाढवावा लागेल आळस सोडून कामाला लागा
मीन : देवधर्म याची इच्छा वाढेल धार्मिक गोष्टीत मन रमेल
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





