मेष : मित्र-मैत्रिणीबरोबर मौज मजा कराल, आनंद साजरा करता येईल
वृषभ : कामाचा ताण वाढेल, दगदग वाढून व्याप होईल
मिथुन : जवळील नाते सांभाळा, कुटुंबाला वेळ द्या
कर्क : कौटुंबिक वादापासून लांब राहा, शांती व समाधान बाळगा
सिंह : गुप्त शत्रूंचा त्रास कमी होईल काही गोष्टींवर मात करता येईल
कन्या : कौटुंबिक वातावरण छान असेल, गैरसमज दूर होतील
तुळ : स्वक्षेत्रामध्ये पराक्रम व कर्तृत्व गाजविता येईल, समाधान लाभेल
वृश्चिक : काही व्यवहार मनाविरुद्ध होऊ शकतात
धनु : काही अंदाज चुकू शकतात आत्मविश्वास कमी पडू शकतो
मकर : बोलताना, मते मांडताना शब्द जपून वापरा काळजी घ्या
कुंभ : स्पर्धा परीक्षेत यश मिळेल विजय प्राप्त करता येईल
मीन : वरिष्ठांची नाराजी जाणवेल महत्त्वाच्या कामाला प्राधान्य द्या
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





