मेष: समाजकार्य हातून घडेल समाधान वाटेल
वृषभ: देखावा किंवा तुलना करणे टाळा, आर्थिक नुकसानीची शक्यता
मिथुन: काळानुसार कामात बदल करणे फायदेशीर, अतिनियमांचा त्रास
कर्क: आरोग्याची काळजी घ्या, स्वत:साठी वेळ द्या, मन:शांती लाभेल
सिंह: व्यवसायासंबंधित मोठे निर्णय घ्यावे लागतील, संयमाने निर्णय घ्या
कन्या: वाईट सवय किंवा वाईट संगतीमुळे आर्थिक नुकसान
तुळ: वरिष्ठांशी वाद टाळा, संयम बाळगा, शांत राहून कामे करा
वृश्चिक: अति विचारांमुळे मानसिक त्रास होऊ शकतो, आरोग्य बिघडू शकते, मन शांत ठेवा
धनु: कनिष्ठांशी मतभेद होऊन वादविवाद होऊ शकतात
मकर: अतिस्वार्थामुळे नुकसान होऊ शकते, अति आशा करू नका
कुंभ: कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल, वरिष्ठांची मर्जी संपादन राहील
मीन : मातृचिंता, त्यांच्यासाठी वेळ व धन खर्च करावा लागेल.





