मेष: एखादी गोष्ट मनाप्रमाणे न घडल्यामुळे निराशा, शांत राहणे इष्ट
वृषभ: सर्वच कामे मनाप्रमाणे होणार नाहीत याची नोंद घ्या.
मिथुन: कुटुंब परिवारासोबत वेळ घालवाल, आनंदी असाल
कर्क: कौटुंबिक जीवन थोडेसे तणावग्रस्त असू शकते
सिंह: मनाप्रमाणे गोष्टी घडतील कामात यश, जोडीदाराची उत्तम साथ
कन्या: अचानक मोठ्या कामाची जबाबदारी स्वीकारावी लागेल
तुळ: कायमस्वरूपी लक्षात राहील अशा काही गोष्टी घडू शकतात
वृश्चिक: मन विचलित होऊ देऊ नका, अति विचार टाळा
धनु: वैवाहिक जीवनामध्ये गैरसमजामुळे तणावाचे वातावरण
मकर: मनाप्रमाणे कामे होतील अपुरी इच्छा पूर्ण होईल
कुंभ: अभ्यासाशिवाय कुठल्याच गोष्टीची टिपणी करू नका
मीन : कामानिमित्त अचानक लांबचा प्रवास करावा लागेल त्यातून लाभ









